प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना महत्त्वाचा संदेश

603 0

आज ७४ व्या प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय.

राजधानी दिल्लीमध्ये सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दरवर्षी या दिवशी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक कसरती सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. देशातील महान स्वातंत्र्य सेनानींच स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने पुढे जाऊया, असं मोदींनी या टि्वटमध्ये म्हटलंय.

Share This News

Related Post

कोरोनाची लस घेण्यासाठी कोणालाही सक्ती करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Posted by - May 2, 2022 0
नवी दिल्ली- एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लसीकरण…

पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात आपटी बॉम्बचा स्फोट होऊन पाच वर्षांच्या चिमूकलीचा जागीच मृत्यू

Posted by - February 5, 2022 0
पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरातील वडमुखवाडी येथे आपटी बॉम्बचा स्फोट होऊन पाच वर्षांच्या चिमूकलीचा जागीच मृत्यू झालायं. तर एक मुलगा…

‘मुख्यमंत्री राज ठाकरे’; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनसे नेत्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

Posted by - October 16, 2022 0
मुंबई: मनसे अध्यक्ष राज यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पुण्याच्या करसवलतीसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.…

महिलांच्या रेड लिपस्टिकवर बंदी ! किम जोंग उनचा अजब फतवा; म्हणे, कारण लाल रंग हा…!

Posted by - December 21, 2022 0
स्त्री आणि सौंदर्य हे समीकरण अगदी या विश्वाच्या निर्मितीपासून घट्ट बांधलेलं आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून स्त्रिया स्वतःच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *