नाशिक : शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने; वादविवादातून ‘त्या’ नगरसेवकाच्या मुलाचा थेट हवेत गोळीबार, वाचा सविस्तर

695 0

नाशिक : नाशिकमध्ये गुरुवारी नगरसेवकाच्या मुलानं हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या वादंगातून हा प्रकार घडला. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शिवसेनेतील बंडखोरीनंतर दोन गट पडले. या गटामध्ये अद्याप देखील बाचाबाची सुरूच आहे.

गुरुवारी नाशिकमध्ये देखील असाच प्रकार घडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक नेत्यांनी प्रवेश केला. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर देवळालीमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये अध्यक्षपदावरून दोन गट आमने-सामने आले होते. यावेळी दोन गटांमध्ये झालेल्या वादंगानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटे यांच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे.

गुरुवारी नाशिकमधील देवळाल परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात बऱ्याच वेळ तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. घटनेनंतर पोलिसांनी स्वप्निल लवटे यास ताब्यात घेतला आहे. व स्वप्निल लवटे याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

shinde and uddhav

Supreme Court : 2 आठवड्यात उत्तर द्या; कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या…

VIDEO : ‘ बापूजी को रिहा करो ‘ घोषणा फलकांसह आसाराम बापूच्या 5 हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

Posted by - August 30, 2022 0
पुणे : संत श्री आसारामबापू यांच्या अटकेला 30 ऑगस्टला 9 वर्ष होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक…

ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - October 1, 2022 0
बीड : ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नावरून वातावरण तापले; ‘सीमाप्रश्न बाबत ठराव आणणार!’, उपमुख्यमंत्री म्हणाले “आपलं ठरलं होतं…”

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. पहिल्या दिवसापासून हिवाळी अधिवेशनाचे वातावरण चांगलेच तापले आहे. ते सीमा प्रश्नावरून…!…

राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, ‘या’ कारणामुळे सभा रद्द केली

Posted by - May 18, 2022 0
पुणे- मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील 21 मे रोजी होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. मनसेनेचे पावसाचे कारण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *