TOP NEWS SPECIAL: महाराष्ट्र केसरी किताबाचे आतापर्यंतचे ‘हे’ आहेत मानकरी ?

1118 0

राज्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली यात खेडच्या शिवराज राक्षे 2023 चा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला सध्या त्याचा सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला याची माहिती देणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात 1961 मध्ये झाली असून महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभाग मध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदे साठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅट वर होते, आणि या अंतिम लढती मधील विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून घोषीत करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.

कोण आहेत आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी 

  • 1)दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)2) भगवान मोरे (धुळे, 1962),3) गणपतराव खेडकर (अमरावती, 1964), 4) गणपतराव खेडकर (नाशिक, 1965), 5) दीनानाथ सिंग (मुंबई, 1966), 6) चंबा मुतनाळ (खामगाव, 1976), 7) चंबा मुतनाळ (नागपूर, 1968), 8) हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969), 9) दादू चौगुले (पुणे, 1070), 10) दादू चौगुले (अलिबाग, 1071), 11) लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972), 12) लक्ष्मण वडार (अकोला, 1973), 13) युवराज पाटील (ठाणे, 1974), 14) रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975), 15) हिरामण बनकर (अकलूज, 1976),16) आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978), 17) शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979), 18) इस्माईल शेख (खोपोली, 1980), 19) बापू लोखंडे (नागपूर, 1981), 20) संभाजी पाटील (बीड, 1982), 21) सरदार खुशहाल (पुणे, 1983),22) नामदेव मोळे (सांगली, 1984), 23) विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985), 24) गुलाब बर्डे (सोलापूर, 1986), 25) तानाजी बनकर (नागपूर, 1987), 26) रावसाहेब मगर (सोलापूर, 1988), 27) आप्पालाल शेख (सोलापूर, 1992), 28) उदयराज जाधव (पुणे, 1993),29) संजय पाटील (अकोला, 1994-95), 30) शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96), 31) अशोक शिर्के (वर्धा, 1996-97), 32) गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98), 33) धनाजी फडतरे (पुणे, 1998-99), 34) विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000), 35) राहुल काळभोर (नांदेड, 2001), 36) मुन्नालाल शेख (जालना, 2001-02), 37) दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03), 38) चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04), 39) सईद चाउस (इंदापूर, 2004-05),40) अमोल बुचडे (बारामती, 2005-06), 41) चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007), 42) चंद्रहार पाटील (सांगली, 2008), 43) विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009), 44) समाधान घोडके (रोहा, 2010), 45) नरसिंग यादव (अकलूज – 2011), 46) नरसिंग यादव (गोंदिया – 2012), 47) नरसिंग यादव (भोसरी – 2013), 48) विजय चौधरी (अहमदनगर-2014), 49) विजय चौधरी (नागपूर-2015), 50) विजय चौधरी (वारजे-2016), 51) अभिजीत कटके (भूगाव-2017),52) बाला रफीक शेख (जालना-2017), 53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019), 54) पृथ्वीराज पाटील (सातारा-22),55) शिवराज राक्षे (पुणे 2023)

Share This News

Related Post

पुणे :राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट

Posted by - September 19, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या…

MLA Pratap Sarnaik : “मुलं आणि सुनांच व्यवस्थित होऊ दे..”, तुळजाभवानी मातेला 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देऊन फेडला नवस

Posted by - November 24, 2022 0
उस्मानाबाद : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीला 75 तोळे सोनं…

करवा चौथ 2022 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी आज संध्याकाळी अशी करावी पूजा , चंद्रोदय ,महत्व, मान्यता, मुहूर्त वाचा सविस्तर

Posted by - October 13, 2022 0
करवा चौथ हा विवाहित हिंदू स्त्रियांद्वारे पाळल्या जाणा-या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, समृद्धीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एक दिवसाचा…

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्थापन केली संघटना; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवी संघटना स्थापन केली असून या संघटनेचे एसटी कर्मचारी जनसंघ…

…..’या’ कारणासाठी रवी राणा यांनी घेतला मातोश्रीवर न जाण्याचा निर्णय

Posted by - April 23, 2022 0
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन घेत असल्याचं पत्रकार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *