नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतुकीत बदल; ‘या’ रस्त्यावरील वाहतूक राहणार बंद

130 0

नववर्ष साजरे करण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन लष्कर भागात शनिवारी वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. तसेच शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

पुण्यात यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. पुण्यात या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल तसेच रेस्टोरेंट सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यातील तरुण हे फर्ग्युसन रस्ता, कॅम्प परिसर, कोरेगाव पार्क या ठिकाणी जमत सेलीब्रेशन करत असतात. त्यामुळे या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

मला पक्षादेश पाळायचाय; आजारी असतानाही लक्ष्मण जगताप मुंबईत जाऊन करणार राज्यसभेसाठी मतदान

Posted by - June 9, 2022 0
राज्यसभा निवडणुकीसाठी  मतदान आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. एका एका आमदाराचे मतदान प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं झालं आहे. त्यासाठी…

आर्ट इंडिया फाउंडेशनचे संस्थापक मिलिंद साठे यांचे निधन

Posted by - February 11, 2023 0
आर्ट इंडिया फाउंडेशन संस्थापक, इंडिया आर्ट गॅलरीचे संचालक आणि खुला आसमान या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे संयोजक मिलिंद साठे (वय…

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Posted by - November 2, 2022 0
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या…

मोठी बातमी : डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात तुफान राडा (VIDEO)

Posted by - August 2, 2022 0
कल्याण : शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला आहे. शिंदे समर्थक…

#Weather Forecast : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढचे 4 तास ‘या’ जिल्ह्यात खबरदारीचा इशारा

Posted by - March 16, 2023 0
पुणे : पुण्यात सकाळपासूनच वाटेवर ढगाळ होते. दुपारी पुण्यात आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. हवामानखात्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *