BEAUTY TIPS : हिवाळ्यात केस गळतीने वैतागले आहात ? बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा ‘हे’ घरगुती उपाय लवकर परिणाम मिळवून देतील

412 0

हिवाळ्यामध्ये होणारी केस गळती ही खरंतर सामान्य आहे. केसात कोंडा होणे, केस कोरडे होणे अशा समस्या हिवाळ्यात अवश्य जाणवतात. पण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या केस गळतीने तुम्ही वैतागले असाल तर हे काही खास घरगुती उपाय अवश्य करून पहा. बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्स पेक्षा हे उपाय चांगला आणि लवकर परिणाम मिळवून देतील हे नक्की.

See the source imageकढीपत्ता :
रात्री खोबऱ्याच्या तेलामध्ये किंवा तुम्ही जे तेल वापरत असाल त्या तेलामध्ये मूठभर कढीपत्ता टाकून तेल गरम करून घ्या. हे तेल कोमट झाल्यानंतर केसाच्या मुळाशी गोलाकार हळुवार मसाज करा. रात्रभर हे तेल असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे केस गळती थांबते. त्यासह पांढऱ्या केसांच्या समस्येवर देखील आराम मिळेल.

See the source image

मेथी :
मेथीचे दाणे मूठभर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ते बारीक करून त्याची पेस्ट केसांना लावा. अंदाजे अर्धा तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या . यामुळे केस मजबूत होतील.

ग्रीन टी :
ग्रीन टीने केस आठवड्यातून तीन वेळा तरी धुवून पहा, यामुळे तात्काळ केस गळती हळूहळू कमी होईल.

See the source image

Share This News

Related Post

Ram Mandir Photo

Ram Mandir Photo : राम मंदिराचे आतमधील फोटो आले समोर

Posted by - June 21, 2023 0
राम मंदिर उभारणीसाठी (Ram Mandir Photo) श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे निधी समर्पण मोहीम राबवण्यात आली होती. ज्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील…
Kartiki Ekadashi 2023

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Posted by - November 22, 2023 0
देवउठनी एकादशीला (Kartiki Ekadashi 2023) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी देव जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो…

साईनगरी शिर्डी : माहिती , इतिहास , महत्व ; असे पोहोचा साई दरबारी ; देवस्थानाविषयी सविस्तर माहिती

Posted by - August 29, 2022 0
अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १०…

Euthanasia : इच्छामरणाच्या तत्त्वात होणार बदल ! भारतात कशी आहे प्रक्रिया ?

Posted by - January 19, 2023 0
दुर्धर आजाराने ग्रस्त आणि बर होण्याची शक्यता नसलेल्या रुग्णांना आगाऊ वैद्यकीय सूचना किंवा इच्छापत्र लिहून इच्छामरण पत्करण्यासंदर्भात 2018 मध्ये दिलेल्या…
Headphones VS Earphones

Headphones VS Earphones : हेडफोन की ईयरफोन काय आहे अधिक सुरक्षित ?

Posted by - June 23, 2023 0
हल्ली हेडफोन आणि ईयरफोनचा (Headphones VS Earphones) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण याचा वापर करताना दिसत आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *