उमेश कोल्हे हत्याकांड : गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरे यांच्या फोनची होणार चौकशी; शंभूराज देसाई यांची सभागृहात माहिती

359 0

नागपूर : उमेश कोल्हे हत्याप्रकरणी गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार असल्याची आज शंभूराज देसाई यांनी घोषणा केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण घडले होते. नुपूर शर्मा प्रकरणावरून कथित हत्या झाल्याने चर्चेत असलेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार आहे.

कोण होते उमेश कोल्हे

उमेश कोल्हे हे हिंदू प्रचारक होते. दरम्यान नुपूर शर्मा यांनी एक पोस्ट त्यावेळी व्हायरल केली होती. या पोस्ट प्रकरणानंतर उमेश कोल्हे यांना अनेक वेळा धमकी आल्या. परंतु या धमक्यांना वेळेत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही. आणि त्यानंतर उमेश कोल्हे यांची भर चौकात हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर तात्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास काँग्रेस मंत्र्यांच्या सांगण्यावरून जबरी चोरी आणि हत्या मध्ये कन्व्हर्ट केला होता. या प्रकरणांन आता पुन्हा एकदा डोकं वर काढल आहे. त्यामुळे तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येते आहे.

याप्रकरणी आता राज्य गुप्तचर आयुक्तांकडून विस्तृत अहवाल पंधरा दिवसांच्या आत मागवला जाईल गृहमंत्री अहवाल सादर करणार आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य गुप्तचर विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मांडलेले मुद्दे टाकून तयार करणार आहे अशी माहिती आज शंभूराजे देसाई यांनी सभागृहात दिली आहे.

Share This News

Related Post

Marijuana

Marijuana : अबब…. पुण्यात सापडला 36 किलो गांजा; महाविद्यालयीन तरुणाला अटक

Posted by - June 20, 2023 0
पुणे : गडचिरोलीवरुन विक्रीसाठी आणलेला 36 किलोचा गांजा (Marijuana) पुण्यात पोलिसांनी जप्त केला आहे. गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणालाही पोलिसांनी…

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संजय राऊत यांनी केलं ‘हे’ ट्विट

Posted by - June 5, 2022 0
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली…

औरंगाबादमध्ये पती पत्नीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

Posted by - May 23, 2022 0
औरंगाबाद- एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता शहराच्या पुंडलिकनगर भागात राहत्या घरात पती-पत्नीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून…

#HEALTH : आपण कोविड आणि फ्लूला एकत्र बळी पडू शकता का ? जाणून घ्या लक्षणे कशी दिसतात…

Posted by - March 25, 2023 0
कोविड आणि एच३एन२ फ्लू : भारतात सध्या श्वसनाचे आजार आहेत. एकीकडे एच३एन२ विषाणूची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे काही…
Medha Kulkarni

मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन; राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - February 14, 2024 0
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *