ग्रामपंचायत निवडणूक काळात एसटी महामंडळ मालामाल; पुणे विभागानं किती कमावलं उत्पन्न ?

193 0

पुणे : राज्यात झालेल्या 7751 ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला चांगलाच फायदा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये एसटीला एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला 2 कोटी 56 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.

एसटीच्या पुणे विभागात एकूण 13 डेपो आहेत राज्याच्या अनेक भागातील नागरिक हे नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राहत असतात रविवारी राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली या मतदानासाठी शहरातून गावाकडं जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळं एसटीला शनिवार व रविवार या दोन दिवशी गेल्या काही दिवसांमधील सर्वाधिक प्रवासी आणि उत्पन्न मिळालं असून शिवाजीनगर आणि स्वारगेट डेपोमध्ये सर्वाधिक गर्दी नोंदवली गेली.

एकंदरीतच काय तर ग्रामपंचायत निवडणूक एसटी महामंडळाच्या पथ्यावर पडली असंच म्हणावं लागेल

Share This News

Related Post

महाप्रभूंचे मोठे रहस्य : श्री कृष्णाचे हृदय आजपर्यंत सुरक्षित आहे ? नव-कलेवर म्हणजे काय ? काय आहे जगन्नाथपुरी महात्म्य ! वाचा सविस्तर माहिती

Posted by - November 23, 2022 0
जगन्नाथपुरी : भगवान श्रीकृष्णांनी देह सोडला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांचे संपूर्ण शरीर पंचभूतांमध्ये मिसळले. परंतु त्यांचे हृदय सामान्य…

RAJ THACKREY : “शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने…!”, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे . याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे…

बच्चू कडूंना दिलासा ! 15 हजारांच्या जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - March 8, 2023 0
२०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या…

#NITESH RANE : “…तर दीपक केसरकर यांना निवडून आणणे आमची जबाबदारी असेल !”

Posted by - March 11, 2023 0
कणकवली : राज्यात भाजप शिवसेनेची युती असल्याने भविष्यात २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एक मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेला तर विद्यमान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *