अनिल देशमुख यांना मोठा दिलासा ! मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

344 0

मुंबई : सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यामुळं तब्बल 13 महिन्यांनंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत.

Share This News

Related Post

मोठी बातमी : केंद्राकडून शिंदे गटातील ‘या’ खासदारावर मोठी जबाबदारी

Posted by - October 6, 2022 0
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच शिंदे गटातील खासदाराला मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे केंद्रात आता शिंदे गटातील…

जिल्ह्यातील ५ तालुके इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी

Posted by - July 13, 2022 0
पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर…

#VIRAL VIDEO : लखनऊच्या रस्त्यांवर कपलचा फिल्मी स्टाईल रोमान्स; स्कुटीवर तरुणाला अशी मिठी मारून बसली तरुणी, व्हिडिओ होतोय व्हायरल

Posted by - January 18, 2023 0
लखनऊ : आजकालच्या तरुणांच्या डोक्यावर फिल्मी भूत बसलेल आहे. खरं आयुष्य आणि फिल्मी आयुष्य यात खूप मोठा फरक असतो ही…

#Fire Insurance : उन्हाळ्याचे दिवस आले की अग्निविमा का गरजेचा ? वाचा सविस्तर माहिती

Posted by - February 24, 2023 0
उन्हाळ्याचे दिवस आले की आगीच्या घटना वाढतात, असे मागील काही वर्षांत दिसून आले आहे. अर्थात, आगीची घटना कधीही आणि केव्हाही…

धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

Posted by - April 21, 2022 0
इंदूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिला अटक करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *