पुणे बंदमध्ये व्यापारी महासंघ होणार सहभागी; 13 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं ठेवणार बंद

185 0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ 13 डिसेंबर रोजी राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी पुणे बंदची हाक दिली आहे. या पुणे बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघाने सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.

संभाजी बिग्रेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आर.पी.आय. या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदलापाठिंबा देण्याचे आवाहन महासंघाला करण्यात आले.

Share This News

Related Post

रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

Posted by - June 8, 2024 0
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी समुहाचे संस्थापक…

बावधनमध्ये सिमेंट पोत्यात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले

Posted by - April 20, 2022 0
पिंपरी- हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथील नाल्यात सिमेंट पोत्यात भरलेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचे…

मोठी बातमी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अन्नातून विषबाधा; एम्स रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - December 26, 2022 0
नवी दिल्ली : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अन्नातून विषबाधा झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले…

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी अध्यक्षपदी सतीश काळे

Posted by - February 4, 2022 0
पिंपरी- मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सतीश काळे यांची निवड करण्यात…
PMPL

पुणे पीएमपीच्या ताफ्यात नव्या 900 इलेक्ट्रिक बस येणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

Posted by - June 15, 2023 0
पुणे : येत्या काळात पीएमपीच्या (PMP) ताफ्यात 900 इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहेत. यामध्ये 600 बस केंद्र शासनाकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *