पुणेकरांनो..! ‘या’ भागांमध्ये गुरुवारी होणार नाही पाणीपुरवठा

593 0

पुणे : येत्या गुरुवारी पुण्यातील शहरी भागातील सर्व मध्यवर्ती भागातील पेठा,कात्रज परिसर, नगर रस्ता, हडपसर तसेच औंध भागासह कोथरूड परिसरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. याची नोंद नागरिकांनी घ्यायची आहे. महापालिकेकडून येत्या गुरुवारी पर्वती जल केंद्र, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्रसह, एसएनडीटी पंपिंग स्टेशनयेथे देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा परिसर :
पर्वती एमएलआर : गुरुवार पेठ बुधवार पेठ काशेवाडी कॉर्टर गेट परिसर गंजपेठ भवानी पेठ नाना पेठ लोहिया नगर सोमवार पेठ अरुण वैद्य स्टेडियम परिसर घोरपडे पेठ

पर्वती एचएलआर टाकी परिसर : सहकार नगर पद्मावती बिबवेवाडी मुकुंद नगरचा काही भाग महर्षी नगर गंगाधाम चिंतामणी नगर भाग एक आणि दोन लेनटाऊन शिवतेज नगर अप्पर इंदिरानगर लोअर इंदिरानगर शेळके वस्ती महेश सोसायटी बिबवेवाडी गावठाण प्रेम नगर आंबेडकर नगर डायस प्लॉट ढोले मळा सालेस बरी पार्क गरीधर भवन चौक ठाकरे वसाहत पर्वती गावठाण सेमिनरी झोनवरील मिठा नगर शिवनेरी नगर भाग्योदय नगर ज्ञानेश्वर नगर साईबाबा नगर सर्वे नंबर 42 46 कोंडवा खुर्द त्यासह पद्मावती टँकर भरणा केंद्र पर्वती टँकर भरणा केंद्र पर्वती दर्शन तळजाई कात्रज परिसर धनकवडी परिसर

पर्वती एलएलआर परिसर : शहरातील सर्व पेठा दत्तवाडी परिसर राजेंद्र नगर लोकमान्य नगर डेक्कन शिवाजीनगर स्वारगेट

एस एनडीटी एमएलआर टाकी परिसरमध्ये : एरंडवणा कर्वे रोड प्रभात रोड लॉ कॉलेज रोड भांडारकर रोड हॅपी कॉलनी गोसावी वस्ती मयूर कॉलनी सहवास सोसायटी परिसर गिरीजा शंकर विहार दशभूजा गणपती परिसर वकील नगर पटवर्धन बाग डीपी रोड गुळवणी महाराज रोड गणेश नगर राहुल नगर करिष्मा सोसायटी संगम प्रेस रोड सिटी प्राईड परिसर आयडियल कॉलनी

चतुशृंगी टाकी परिसर : औंध बोपोडी भोईटे वस्ती पुणे विद्यापीठ परिसर चिखलवाडी खडकी आनंद पार्क सानेवाडी आंबेडकर वसाहत संकल्प पार्क सकाळ नगर चव्हाण नगर अभी माना श्री सोसायटी नॅशनल सिंध सोसायटी औंध गाव परिसर

लष्कर जलकेंद्र भाग : लष्कर भाग स्टेशन परिसर मुळा रस्ता कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता रेस कोर्स परिसर वानवडी कोंडवा परिसर महंमदवाडी काळेपडळ मुंडवा येरवडा परिसर विश्रांतवाडी नगर रस्ता कल्याणी नगर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी वडगाव शेरी चंदन नगर खराडी सोलापूर रस्ता गोंधळेनगर सातव वाडी

वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे आनंद नगर वडगाव धायरी आंबेगाव पठार दत्तनगर भारती विद्यापीठ परिसर कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द आंबेगाव बुद्रुक येवलेवाडी सहकार नगर भाग धनक कात्रज वरील भाग आंबेडकर नगर टिळेकर नगर परिसर दाते बस स्टॉप

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर, मेट्रो मार्गाचे होणार उदघाटन

Posted by - February 19, 2022 0
पुणे- पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी शहरातील महत्वाच्या प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत…

सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या……

डॉ.दाभोलकर यांच्या मेंदू व छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्या; डॉ. तावरे यांची साक्ष

Posted by - April 28, 2022 0
शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्याचे ससूनचे तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. तावरेंनी न्यायालयाला…

रात्री शांत झोप लागत नाही ? ‘या’ सहज सोप्या उपायांमुळे नक्की फरक जाणवेल

Posted by - October 8, 2022 0
रात्री शांत झोप न लागणे हा आजच्या जगामधला सर्वात सामान्य त्रास आहे. पण तो जितका सामान्य त्रास आहे, तितकाच घातक…

शिवापूर टोल नाका हटवा नाहीतर आमदारांच्या घरासमोर घंटानाद; शिवापूर टोलनाका कृती समितीचा इशारा

Posted by - May 1, 2022 0
शिवापूर येथील टोलनाका हटवण्यासाठी शिवापूर टोलनाका कृती समिती आक्रमक झाली असून या कृती समितीच्या वतीनं पुण्यातील कात्रज चौकात धरणं आंदोलन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *