रोज तिन्हीसांजेला घरात ऐका ‘हे’ श्लोक; दुःख-दारिद्र्य निवारण, मानसिक सुख आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी सर्वोत्तम उपाय

842 0

बऱ्याच वेळा घरामध्ये सगळं काही असतं. संपत्ती,संतती,समृद्धी पण मानसिक शांती मात्र नसते. कधी कधी एक संकट सुरू झालं की त्या मागोमाग सातत्याने संकट येतच असतात. आज जो उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यातून तुमचं आत्मबल इतकं वाढेल की घरातल्या प्रत्येक संकटाला सामोरे जायला तुम्ही सामर्थ्यवान ठराल.

संकटाला सामोरे जाताना सर्वात महत्त्वाचं असतं ते तुमचं आत्मबल… बऱ्याच वेळा संकट एवढा मोठा असतं की मन खचून जातं आणि मग आता काय करायचं हे देखील सुचत नाही. अशा वेळी घरामध्ये तिन्ही सांजेला रोज घरातल्या प्रत्येकाने हे श्लोक अवश्य ऐका… तुमची परिस्थिती झटक्यात बदलणार नाही, पण हो तुमच्या सर्वांचं मानसिक बल नक्की वाढेल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल.

तर मग रोज तिन्ही सांजेला तुम्हाला सुरुवात करायची आहे ती गणपती अथर्वशीर्षाने… सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील कोणतीही व्यक्ती जर स्वतः हे श्लोक म्हणू शकेल तर अतिउत्तम. पण आजकाल तुम्ही मोबाईल किंवा युट्युबवर देखील छान आवाजातले प्रत्येक श्लोक ऐकू शकता.

गणपती अथर्वशीर्ष नंतर तुम्हाला ऐकायचे आहे किंवा म्हणायचे आहे ती रामरक्षा.

रामरक्षा नंतर, मारुती स्तोत्र त्यानंतर हनुमान चालीसा आणि त्यानंतर वडवानल स्तोत्र हमखास ऐका.

https://www.youtube.com/watch?v=hbkcCXg_Z5c

यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवून तुमचे आत्मबल नक्की वाढेल. यानंतर आपल्या इष्ट देवाचे नामस्मरण देखील करू शकता.

Share This News

Related Post

PHOTO : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अपघात म्हणाली , ” दुवाओ मे याद रखियेगा “…!

Posted by - August 11, 2022 0
मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे . शिल्पाने स्वतः तिच्या अकाउंट वरून तिच्या…
GOURI KHAN

आर्यनच्या अटके प्रकरणी गौरी खान म्हणते ; “त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही”…! वाचा सविस्तर

Posted by - September 22, 2022 0
मुंबई : करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीजनमध्ये नुकतीच इंटेरियर डिझायनर आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या घेणार अमित शहा यांची भेट; कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांच्या उपस्थितीची शक्यता

Posted by - December 13, 2022 0
नवी दिल्ली : राज्यात सध्या अनेक वादाचे विषय सुरू आहेत. अंतर्गत राजकारण तापलेले असतानाच सीमावाद हा देखील मोठा प्रश्न आ…

आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; वल्लभनगर आगारातून भाविकांसाठी प्रत्येक दिवसाला 15 बसेस सुटणार

Posted by - July 5, 2022 0
पुणे: आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेच देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान केले असून दोन वर्ष आषाढी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *