अतिक्रमण नव्हे कबरच काढा; हिंदू महासंघाची भूमिका

249 0

सातारा: अफजलखानाच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई सुरू आहे.

प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी जेसीबी आणि पोकलेन मशीन तैनात करण्यात आले आहेत. कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र केवळ अतिक्रमणच नव्हे तर कबरच काढा अशी भूमिका हिंदू महासंघाकडून घेण्यात आली आहे

अफझल च्या कबरी भवतीच अतिक्रमण काल प्रशासनाने काढलं आहे पण इतकीच कारवाई योग्य असून त्याच्या दफन साठी जागा देण्या मागील महाराजांची मते काही वेगळी असतील सुद्धा पण स्वराज्याच्या या शत्रूला या भूमीत जागाच असता कामा नये असं मत हिंदू महासंघाचे अध्यक्ष अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केलं आहे.

Share This News

Related Post

दुःखद बातमी; माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

Posted by - October 26, 2022 0
पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून आमदार म्हणून…

आयटीआयमध्ये नवीन कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - October 14, 2022 0
पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह आजच्या काळातील मागणीच्या कौशल्याचे अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शासन आणि खासगी…
Maharashta Politics

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या स्थरावर गेले…
Gas Cylinder

Cylinder Price Hike : दिवाळीपूर्वी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर

Posted by - November 1, 2023 0
नवी दिल्ली : आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाई (Cylinder Price Hike) संदर्भात मोठी बातमी समोर…

Breaking ! नाशिकच्या सिक्युरिटी नोट प्रेसच्या आवारात आग

Posted by - March 31, 2022 0
नाशिक- चलनी नोटांची निर्मिती करणाऱ्या नाशिकच्या सिक्युरिटी नोट प्रेसच्या आवारात अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. नोट प्रेसच्या मागील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *