T20 World Cup : शोएब अख्तर म्हणे,”पुढच्या आठवड्यात भारतीय टीमची बॅकपॅक होईल…!” पहा VIDEO

301 0

पाकिस्तान : T20 वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला अत्यंत निराशा पदरी पडली आहे. पराभवामुळे पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. झिंबावे सारख्या टीमने देखील पाकिस्तानला पराभूत करावे, हा पराभव पाकिस्तानी चहात्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे T20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा पाकिस्तानचा मार्ग अधिक खडतर बनला आहे.

एकीकडे चहात्यांना हा पराभव पचवणं जितक कठीण जात आहे. तितकच क्रिकेटपटूंना देखील हे पचवणं कठीण जात आहे. शोएब अख्तरने देखील भारताच्या खेळीबद्दल मोठे विधान केले आहे. पाकिस्तानाने जी टीम निवडली आहे. त्यावरून ते पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर होतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. तर आता भारतासोबत देखील असंच होणार असं देखील विधान त्यांन केल आहे. पाकिस्तानची टीम या आठवड्यात मायदेशी परतेल पुढच्या आठवड्यात टीम इंडिया मायदेशी परतेल असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.

Share This News

Related Post

Imran Khan

Imran Khan : इमरान खान यांची अटक अवैध; पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - May 11, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांना दोन दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात…

डायलॉगबाजी भोवली : रस्त्यात तरुणीची छेड काढताना ओठावरून फिरवली 100 ची नोट; म्हणाला, “तू इतना भाव क्यू खाती है…?” रोडरोमिओला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

Posted by - February 7, 2023 0
मुंबई : हि घटना घडली होती 2017 मध्ये… संबंधित अल्पवयीन मुलगी ही रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाजारात गेली होती. यावेळी…
Pune News

Pune News : न्यायालयाने बंदी घातलेल्या चायनीज मांजावर कडक अंमलबजावणी करावी – नितीन कदम

Posted by - December 5, 2023 0
पुणे : न्यायालयाने बंदी घातलेल्या चायनीज मांजावर कडक अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत अर्बन सेल पुणे शहरचे अध्यक्ष नितीन कदम यांनी…

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Posted by - March 23, 2022 0
उत्तराखंड- उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) विजय मिळवून देणारे पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान…

गुन्हेगारांची आता खैर नाही ! फौजदारी प्रक्रिया विधेयक लोकसभेत मंजूर, जाणून घ्या त्याची संपूर्ण माहिती

Posted by - April 5, 2022 0
नवी दिल्ली- लोकसभेने क्रिमिनल प्रोसिजर रिकग्निशन बिल 2022 मंजूर केले आहे. या विधेयकात गुन्हेगारांची ओळख आणि गुन्हेगारी प्रकरणांचा तपास आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *