Breaking News

वाहतूक पोलिसाच्या डोक्यात फोडली बियरची बाटली; पिंपरीत एका तरुणाला अटक

551 0

पिंपरी : वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याप्रकरणी एका तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. या घटनेत रमेश जाधव हे वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

पिंपरी शहरातील काळेवाडी परिसरातल्या एमएम चौकात ही घडली. वाहतूककोंडी लवकर का सोडवत नाही, या कारणावरून हुज्जत घालत आरोपी वैभव गायकवाड यानं वाहतूक पोलीस रमेश जाधव यांच्यावर बियर बॉटलच्या साह्यानं जीवघेणं हल्ला केला. या हल्ल्यात वाहतूक कर्मचारी रमेश जाधव गंभीररित्या जखमी झाले. याप्रकरणी आरोपी वैभव गायकवाड याला वाकड पोलीसांनी अटक केलीये.

Share This News

Related Post

जनतेचे प्रश्न थेट संसदेत…!खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी अभिनव उपक्रम

Posted by - July 7, 2022 0
पुणे:जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठीच जनता आपल्याला निवडून देत असते.याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अभिनव…
Fire In Karvenagar

पुण्यातील कर्वेनगर परिसरात मोठी आग,अग्नीशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

Posted by - June 10, 2023 0
पुणे : पुण्यातील कर्वेनगर परिसरातील दुधाने लॉन्सजवळील (Dudhane lawns in Karve Nagar Pune) गॅरेजला मोठी आग लागली आहे (Fire In…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतचा चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता?

Posted by - August 23, 2023 0
मुंबई : अवघ्या काही तासांत भारत एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून मानद डॉक्टरेट पदवी जाहीर

Posted by - August 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (Devendra Fadnavis) जाहीर…

#MAHARASHTRA POLITICS : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे ! शिवसेनेवर अधिकार कुणाचा ? सुप्रीम कोर्टने राखून ठेवला निर्णय

Posted by - February 16, 2023 0
नवी दिल्ली : गेल्या वर्षी महाराष्ट्रात शिवसेनेच्या फुटीमुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाशी संबंधित अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *