पुणे : जुन्नर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास राज्य शासनाकडून एक लाखांची मदत जाहीर

224 0

पुणे : जुन्नर तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत द्यावी, यासाठी आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला होता. या विषयासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आदेश स्थानिक प्रशासनास दिले आहेत. यात तातडीने कार्यवाही करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत प्रशासनाला लेखी आदेश दिले आहेत.

डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यालयाने या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या कुटुंबीयांना स्व-निधीतून मदत दिली होती. या कुटुंबीयांनी याबाबत आभार व्यक्त केले होते. भविष्यात देखील शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. .

Share This News

Related Post

Dattatray Bharane

Dattatray Bharane : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या; Video आला समोर

Posted by - May 7, 2024 0
इंदापूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. पुणे आणि कोकणामध्ये मतदानाचा उत्साह पाहण्यास मिळत आहे. पण इंदापूर तालुक्यामध्ये…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यात ‘स्पार्क अकॅडमी’चं उद्घाटन

Posted by - June 2, 2022 0
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवार पेठ पुणे येथे ‘स्पार्क अकॅडमी’ या केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा…
ST

ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा

Posted by - December 26, 2023 0
मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात कमी पैश्यात आणि सुखकर प्रवासासाठी एसटीचा (ST News) वापर केला जातो. लाखो प्रवासी या एसटीने प्रवास…

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार; शिंदे-भाजपा सरकारनं बहुमत चाचणी जिंकली

Posted by - July 4, 2022 0
विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत…

अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली – नितीन गडकरी

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *