माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

164 0

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची बातमी दिली.

माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले. कार्यकर्त्यांमध्ये ते ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. त्यांनी 1965 मध्ये ग्रामपंचायतीद्वारे राजकारणास सुरुवात केली होती. 1981 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदी पदांची जबाबदारी सांभाळली. ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही होते. गावित यांच्या पार्थिवावर नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share This News

Related Post

सांगलीमध्ये वीज कोसळून मेंढपाळासह दहा मेंढ्यांचा मृत्यू

Posted by - April 15, 2022 0
सांगली – सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळून मेंढपाळासह १०…
Top News Marathi Logo

नक्की कोण कुणाचं ? शिंदे गटाच्या विरुद्ध फायली पुरवणारे भाजपचेचं लोक ? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट ! वाचा काय म्हणाले संजय राऊत

Posted by - December 28, 2022 0
नागपूर : सध्याचं राजकारण हे खऱ्या अर्थाने नकारात्मक राजकारणाचा काळा चेहरा समोर आणणार ठरतं आहे. रोजच प्रत्येक पक्षाच्या नेत्यावर वेगवेगळे…

पुणेकरांचा संतापही नाही उणे ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून पत्नीच्या दुचाकीसह पाच गाड्या पेट्रोल टाकून जाळल्या

Posted by - March 14, 2023 0
पुणे : आजकाल पुणे शहरात कधी काय होईल काही सांगताच येत नाही. आज पहाटे पुण्यामध्ये कोंडवा भागात चार दुचाकी एक…

4 राज्यात भाजपानं केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती ; अमित शहा यांच्याकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी

Posted by - March 15, 2022 0
विधानसभा निवडणुकीत चार राज्यांतील विजयानंतर भाजपने आता सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू केली आहे.पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *