NCP ANDOLAN

भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पुणे महापालिका भवनाच्या बाहेर तीव्र आंदोलन ; ‘बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे’

271 0

पुणे : रविवारी संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचा जोर एवढा होता कि अगदी काही मिनिटातच रस्ते जलमय झाले . जागोजागी पाणी तुंबले त्यात वरून पावसाचा जोर त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली . वाहतूक कोंडीने देखील त्रस्त आहेतच. त्यासह दुचाकी वाहूनजाणे आणि चारचाकींवर झाडपडीच्या देखील 2 घटना घाला आहेत. त्यामुळे भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आज महापालिका भवनाच्या बाहेर तीव्र आंदोलन केले आहे.

बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे, अशी मागणी करत राष्ट्रवादी पुणे शहराच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी खरीखुरी बोट राष्ट्रवादीने आणली होती. पुढील काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादीने केली. पुणेकरांना खड्ड्यांत घालणाऱ्या भाजपाचा निषेध असो, पुणेकरांना पाण्यात बुडवणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, भाजपाचे करायचे काय – खाली डोके वर पाय, अशाप्रकारची घोषणाबाजी राष्ट्रवादीतर्फे यावेळी करण्यात आली.

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Posted by - March 5, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील…

“माझे काम हे खुली किताब आहे, त्यांनी जरूर कोल्हापुरात यावं…!” हसन मुश्रीफांचा किरीट सोमय्यांना सल्ला

Posted by - January 13, 2023 0
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर आणि घरावर इडी आणि आयकर विभागाने धाड टाकली होती. यावेळी…

“सांगा आयुक्त साहेब…! या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आमचं स्थान काय आहे ?” हातगाडी ,फेरी ,पथारी ,स्टॉलधारक संघटना पुणे यांचा सवाल

Posted by - August 12, 2022 0
पुणे : देश स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे.या स्वातंत्र्याच्या महोत्सवात पुणे शहरातील हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. हा…
Punit Balan Group

Punit Balan group : पुनीत बालन ग्रुपच्या अर्जुन कढे आणि अंकिता गोसावींना शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहीर

Posted by - July 18, 2023 0
पुणे : राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांमध्ये पुनीत बालन ग्रुपच्या दोन खेळांडुचा समावेश आहे. यामध्ये 2019-20 या वर्षांच्या पुरस्कारासाठी अ‍ॅथलेटिक्स…

वीज प्रकल्पांना येणार गती ; वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

Posted by - October 12, 2022 0
मुंबई : अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *