सुप्रीम कोर्टाचा नुपूर शर्मा यांना दिलासा ; अटकेची याचिका मागे घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला

183 0

दिल्ली : मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे . कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की , अशी याचिका करताना सरळ वाटते पण त्याचे दूरगामी परिणाम होतात . आमचा सल्ला आहे की ही याचिका मागे घ्यावी.

दरम्यान याच प्रकरणी 19 जुलै रोजी झालेल्या सुनावणी मध्ये कोर्टाने 10 ऑगस्टपर्यंत नुपूर शर्मा यांची अटक रोखली होती. नुपूर शर्मा यांच्या विरोधात कोणतीही शिक्षेची कारवाई करू नका असे निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर कोर्टाने नुपूर शर्मा यांना देखील चांगलेच खडसावले. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात हिंसा वाढली असून त्याला तुम्ही एकट्या जबाबदार आहात , अशी कान उघडणी सुप्रीम कोर्टाने केली होती .

 

Share This News

Related Post

Re-certification of autorickshaw meters : ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन

Posted by - August 30, 2022 0
पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १…

पीएमपीच्या नवीन चार मार्गांचे उदघाटन

Posted by - March 14, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे उद्घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. सध्या…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Posted by - March 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा इशारा; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - March 20, 2024 0
मुंबई : येत्या 24 तासात हवामान विभागाने (Weather Update) महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये विदर्भातील जिल्ह्यांना यलो…

AMRUTA FADNAVIS : विद्यार्थ्यांना भेटून मला नेहमीच आनंद मिळतो ; बीजेएसच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांशी संवाद

Posted by - August 22, 2022 0
पुणे : ‘भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांना सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले, तेव्हापासून मला विद्यार्थ्यांना सातत्याने भेटायला आवडते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *