ज्योती मेटे यांना भाजपाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे – अंकुश काकडे

152 0

पुणे : शिवसंग्रामचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचे एका अपघातात निधन झाले. त्यामुळे त्यांचा कुटुंब हा दुःखात बुडाला आहे. काही आमदारांनी यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना भाजपाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.

अंकुश काकडे म्हणाले,विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला संधी मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना युतीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्यानंतर किमान त्यांच्या पत्नीला तरी संधी द्यावी. अशी मी मागणी करत आहे.

अंकुश काकडे म्हणाले, विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण त्यांनी कधी मला मंत्रीपद द्यावे ,अशी मागणी केली नाही. असे अंकुश काकडे म्हणाले.

Share This News

Related Post

ही तर छोटी लढाई… येत्या काळात या सरकारला आणखी दणके देऊ, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Posted by - June 11, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार…
MNS Worker

Sinnar Toll Plaza : सिन्नर टोलनाका तोडफोडी प्रकरणी 8 जणांना अटक

Posted by - July 24, 2023 0
नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्याची (Sinnar Toll…

TOP NEWS MARATHI INFO: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटक झालेली अनिक्षा जयसिंघानी कोण आहे?

Posted by - March 17, 2023 0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अनिक्षा जयसिंघानी नावाच्या मुलीला…

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Posted by - April 30, 2024 0
पुणे : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून सर्वांचंच लक्ष्य लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत एक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *