पानशेत धरण 100% भरलं; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

168 0

पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला मुसळधार पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता.

त्यामुळे पानशेत धरण १०० टक्के भरले असून या धरणातून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी १२ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण 1712 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

इंधनावरील कर कमी करा, पंतप्रधानांच्या बिगर भाजप शासित राज्यांना कानपिचक्या

Posted by - April 27, 2022 0
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन गैर भाजप शासीत राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी पेट्रोलचे भाजपशासीत…

स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली – गोपीचंद पडळकर

Posted by - February 21, 2022 0
मुंबई – 70 वर्षे सत्तेत असलेल्या प्रस्तापितांनी राजकारणासाठी धनगर समाजाची कोंडी केली असून सध्याचं सरकार 3 कोटी धनगर समाजाच्या तोंडाला…

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पहिल्या उमेदवाराची एन्ट्री

Posted by - September 26, 2022 0
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीचा कार्यक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे . दोन गटात…

Breaking News : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती

Posted by - April 29, 2023 0
भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४० ते ५० रहिवाशी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली…
DRDO

Breaking : डीआरडीओ चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 15 मे पर्यंत ATS कोठडी

Posted by - May 9, 2023 0
पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *