VIJ VITARAN

जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी 7 फूट पाण्यातील पोलवर चढून विद्युत पुरवठा केला सुरळीत…पाहा (VIDEO)

189 0

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचा कहर सुरु असल्याने मारेगाव तालुक्यातील महागाव तलाव तुडुंब भरलाय. अशात खंडित असलेला विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता सात फूट पाण्यात उतरत पोलवर चढून सुरळीत करण्यात आला आहे.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पंधरा गावं अंधारात होती. सात फूट पाणी असताना जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. मार्डी 33 केव्ही उपकेंद्रमधून 11 केव्ही कुंभा विद्युत वाहिनी बंद होती. मुसळधार पावसामुळे या वाहिनीवरील 15 गावांचा वीज पुरवठा बंद पडला होता. त्यामुळे या भागातील कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी पणाला लावून विद्युत पुरवठा सुरू केला आहे.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! आर्यन खानला एनसीबी कडून क्लीनचिट ! आर्यनकडे ड्रग्ज नव्हते, एनसीबीचा खुलासा

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबी कडून क्लीनचिट देण्यात आली आहे.…
Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हादरलं ! पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

Posted by - August 22, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील चिखली येथे खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये…

राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

Posted by - May 17, 2022 0
नवी दिल्ली- राज्य निवडणूक आयोगानं सप्टेंबर आणि ॲाक्टोबर महिन्यात निवडणूका घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज…
Satara Car Accident

Satara Car Accident: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात

Posted by - June 29, 2023 0
सातारा : सातारा जिल्ह्यातून (Satara Car Accident) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा…

कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, संजय राऊत यांचा इशारा

Posted by - April 4, 2022 0
नवी दिल्ली- कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई महापालिका निवडणूक जिंकू, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *