#CommonwealthGames2022 HIMA DAS : स्पर्धा पाहताना लोकांचेही पाणावले डोळे ; अवघ्या एक सेकंदाच्या फरकाने भारताने अंतिम फेरीतील स्थान गमावले (VIDEO)

266 0

#CommonwealthGames2022 : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये महिलांच्या 200 मीटर स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू हिमा दास ही अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवू शकले नाही हिमा दास हिने कठोर परिश्रम घेतले परंतु अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने तिचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश चुकला आहे.

महिलांच्या 200 मीटर स्पर्धेमध्ये हिमा दास हिने उपांत्य फेरीमध्ये 23.42 सेकंदात तिसरे स्थान पटकावले. तर नामीबिया तील क्रिस्टीन माबोम्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या एला कोनोली हिने अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थान मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे . त्यामुळे भारतीय चहाते निराश झाले आहेत . त्यासह हिमादेखील अत्यंत निराश झाल्याचं पाहायला मिळालं .

परंतु हिमा दास हिने प्रचंड मेहनतीने भारताला आणखीन एक गोल्ड मिळवून देण्याचा प्रयत्न केला . अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने ती यशापासून लांब राहिली . परंतु तिच्या परिश्रमाचे सर्वांकडूनच कौतुक देखील होत आहे.

Share This News

Related Post

ऊर्जामंत्र्यांसोबतची आजची बैठक रद्द झाल्यानं वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता

Posted by - March 29, 2022 0
एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका पडत आहे. त्यात आता आणखी एका संपाचं संकट राज्यावर उभं ठाकलंय. मात्र यावेळी…
Punit Balan

‘पुनीत बालन ग्रुप’कडून पुणे ग्रामीण पोलिसांना 3 हजार किटचे वाटप

Posted by - June 16, 2023 0
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिस बांधवांना ‘पुनीत…
Akola News

Akola News : बायकोन जीवन संपवलं, पतीची पोलिसांना माहिती मात्र, शवविच्छेदन अहवालात ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 14, 2023 0
अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन…

मोठी बातमी : सांगवी फाट्याजवळ दोन पीमपी बसचा समोरासमोर अपघात; बसचालक गंभीर जखमी

Posted by - November 15, 2022 0
पुणे : आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. पुण्यातील सांगावी फाट्याजवळ दोन पीएमपी बसेसचा समोरासमोर अपघात झाला आहे. या…

जे आम्हाला सोडून गेले आहेत ते परत येतील -डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 4, 2022 0
पुणे:दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *