संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया

251 0

ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहेत. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आलाय.ईडीचे 10 ते 12 अधिकारी संजय राऊत यांच्या घरी आहेत.संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे दरम्यान यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. वारंवार राऊतांकडे ईडी का येतं आहे. याचे उत्तर तेच देऊ शकतील. असं पवार म्हणालेत, अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

Share This News

Related Post

eknath Shinde

Maratha Reservation : उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया होणार सुरु; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Posted by - October 30, 2023 0
मुंबई : आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नियुक्त करण्यात आलेल्या शिंदे समितीकडून प्रथम अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानंतर…

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Posted by - May 13, 2024 0
मुंबई : आजही राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज (Weather Update) वर्तवण्यात आला आहे. पालघर वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा…

विधिमंडळात एकमतानं मंजूर झालेलं लोकयुक्त विधेयक नेमकं आहे तरी काय

Posted by - December 30, 2022 0
  केंद्र सरकारनं लोकपाल कायदा केल्यानंतर राज्यांनी देखील अशाच पद्धतीचा कायदा करण्याची अपेक्षा होती त्यानुसार लोकायुक्त कायदा करणारे महाराष्ट्र हे…

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणी दोन पोलीस निलंबित (व्हिडिओ)

Posted by - February 11, 2022 0
पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले…

CM EKNATH SHINDE PRESS CONFERENCE : “दिल्लीत येण्यास कारण की…” (Video)

Posted by - July 19, 2022 0
दिल्ली : राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर आता शिवसेनेला थेट केंद्रातही मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे 12 खासदार आज शिंदे गटामध्ये सामील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *