15 ऑगस्टची सुट्टी रद्द ; योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय

270 0

उत्तर प्रदेश : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 15 ऑगस्ट या दिवशी उत्तर प्रदेश मधील सर्व शाळा,महाविद्यालये,सरकारी कार्यालय आणि खाजगी कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेश मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. त्या निमित्तानेच योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टची सुट्टी रद्द करण्यात आली असून, या दिवशी उत्तर प्रदेश मधील शाळा, महाविद्यालय ,बँक सरकारी आणि खाजगी कार्यालयात सुरु राहणार आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत .त्या निमित्ताने देशभरामध्ये विविध कार्यक्रम उत्साहात साजरा केले जातात. परंतु योगी सरकारने 15 ऑगस्टची सुट्टी रद्द करून या दिवशी राज्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे समजते आहे.

Share This News

Related Post

#कसबा पोटनिवडणुक : “आम्ही गुलाम नाही हे कसब्याची जनता यंदा दाखवून देतील…!”- माजी क्रीडा मंत्री सुनील केदार

Posted by - February 21, 2023 0
पुणे : गेली ३० वर्षे भाजपाची पकड व वर्चस्व असलेल्या कसबा मतदार संघातील जनता यंदा ‘आम्ही गुलाम नाही’ हे दाखवून…

तिरुपती दर्शनानंतर पुण्यात आलेल्या वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…(व्हिडिओ)

Posted by - May 6, 2022 0
पुणे- तिरुपती दर्शन घेऊन पुण्यात परतलेले मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण पक्ष पुण्यात होता. त्यामुळे…

जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते, तुकोबारायांचे अभंग शाश्वत आहेत, नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार (व्हिडिओ)

Posted by - June 14, 2022 0
देहू- “देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी…
RASHIBHAVISHY

मेष राशीच्या लोकांनी आज वाहन चालवताना काळजी घ्या; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - November 16, 2022 0
मेष रास : आजचा दिवस थोडा कठीण जाण्याची शक्यता आहे विनाकारण मन अस्वस्थ होईल घरात कोणाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे…

वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात 4 हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

Posted by - March 25, 2023 0
पुणे : राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *