Maharashtra Politics : शिंदे गटामध्ये मीरा-भाईंदर महापालिकेतील 18 विद्यमान नगरसेवकांसह मोठी इन्कमिंग

150 0

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटामध्ये सामील होणार आहेत.
मीरा-भाईंदर महापालिकेचे विद्यमान 18 शिवसेना नगरसेवक तसेच मीरा-भाईंदर शहराची शिवसेनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे . या कार्यकारणी मधील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत.

Share This News

Related Post

वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, ‘तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच…’

Posted by - May 19, 2022 0
पुणे- मनसेचे माजी शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी आताच एक फेसबुक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासोबतचा…

ऊर्जा विभागातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

Posted by - April 5, 2022 0
शिर्डी- ऊर्जा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पालक या नात्याने पूर्ण काळजी घेणार असून ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांना…

हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमलात दाखल

Posted by - December 8, 2022 0
संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागला असून हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर…
Narendra Patil

Narendra Patil : सध्याचे कामगार मंत्री हे माथाडी कामगारांच्या विरोधात; नरेंद्र पाटलांचा सरकारला घरचा आहेर

Posted by - September 24, 2023 0
मुंबई : सध्याचे कामगार मंत्री हे माथाडी कामगारांच्या, कामगार चळवळीच्या विरोधात आहेत असा घरचा आहेर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील…

पुढील दोन दिवसात पाणी प्रश्न काही प्रमाणात कमी होईल – गिरीश बापट

Posted by - March 27, 2022 0
गिरीश बापट यांनी थेट आयुक्त विक्रमकुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर तपासले. यावेळी गिरीश बापट म्हणाले, शहरात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *