महत्वाची बातमी: “…तर एकनाथ शिंदे यांना द्यावा लागू शकतो मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा;शिंदे-फडणवीस सरकारसाठी उद्या महत्त्वाचा दिवस

262 0

मुंबई :11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस शिंदे-फडणवीस सरकारसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने उद्या सुनावणीमध्ये जर 16 आमदारांचा निलंबन केलं तर 16 आमदारांना अपात्र करण्यात येऊ शकतं.परिणामी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. “आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे.न्यायव्यवस्थेचे काम किती दबावाखाली चालू आहे हे आम्हाला माहिती आहे.परंतु देशाला हे समजेल की या देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. आम्हाला उद्या न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.”असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
त्यामुळे उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.जर हा निर्णय बंडखोर आमदारांच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा राजकीय भूकंपासह मध्यावधी निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

बेकायदा बाईक-टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात भोसरीत पहिला गुन्हा दाखल VIDEO

Posted by - November 29, 2022 0
पिंपरी-चिंचवड : बाईक टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात पिंपरी चिंचवड मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा बाईक टॅक्सी…
mahaganapati

मंदिर प्रवेश बॅनरबाबत काय म्हणाले रांजणगाव गणपती देवस्थान?

Posted by - May 19, 2023 0
पुणे : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) येथील श्री महागणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना…

सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्याची कालमर्यादा 45 दिवसांवरून 30 दिवसांवर

Posted by - August 1, 2022 0
नवी दिल्ली : कमीतकमी वेळेत शक्य तितक्या लवकर तक्रारींचा निपटारा करून, तक्रारदाराच्या अधिकाधिक समाधानाच्या अनुषंगाने सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणेच्या प्रभावी…
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : पवारांच्या ‘त्या’ अटीला नकार दिल्याने 2019 ला युतीचं गणित फिस्कटलं; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Posted by - April 29, 2024 0
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे…

सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीदरम्यान ‘त्या’ फोटो मागील सत्य;… म्हणून त्यांनी भिडेंना वाकून नमस्कार केला !

Posted by - November 8, 2022 0
संभाजी भिडे नेहमीच या-ना-त्या कारणाने चर्चेचा विषय ठरतात. नुकताच मंत्रालयामध्ये त्यांनी एका महिला पत्रकारास टिकली लावली नाही म्हणून संवाद साधण्यास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *