शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला,खडकवासला धरणामध्ये ६१ टक्के पाणीसाठी

248 0

पुणे :शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पावसाचा जोर ओसरला आहे.धरण पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे.तर खडकवासला धरण ६१ टक्के भरले आहे.                                                                                                                                    आजमितीस चारही धरणा मधील पाणी साठा विचारात घेता दिनांक ११ जुलै पासून ते दिनांक २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक २६ जुलै नंतर पाणी वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येईल अशी माहिती पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

धरणासाठा आणि पाऊस अपडेट
खडकवासला     १ मिमी,
पानशेत             २० मिमी,
वरसगाव           २३ मिमी
टेमघर               ३५ मिमी  पावसाची नोंद झाली आहे. तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा ८.१९ टीएमसी झाला आहे.

Share This News

Related Post

Pune News

Maharashtra Premier League 2024 : KKR चा माजी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे, अनिकेत पोरवाल कोल्हापूर टस्कर्सच्या ताफ्यात

Posted by - April 9, 2024 0
पुणे : महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या मागील पर्वातील उप विजेते कोल्हापूर टस्कर्स संघाने अनुभवी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे आणि आक्रमक फलंदाज-यष्टिरक्षक…

‘उज्वल भारत, उज्वल भविष्य’ कार्यक्रम आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Posted by - July 12, 2022 0
पुणे : भारत सरकारचा ऊर्जा, नवी व नवीकरणीय ऊर्जा विभाग आणि अधिनस्त सार्वजनिक उपक्रम तसेच राज्य शासन यांच्या सहभागातून २५…

प्राधिकरणांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर गदा नको महामेट्रोला प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता द्या – माजी उपमहापौर आबा बागुल

Posted by - October 29, 2022 0
पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत कुणालाही कोणतेही काम करताना परवानगी घेणे घटनेनुसार बंधनकारक आहे. त्यामुळे प्राधिकरणांची निर्मिती करताना स्थानिक…

हवा गुणवत्ता सुधारणेच्या पुण्याच्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर गौरव; जगातील शंभर अग्रेसर शहरांच्या समुहाकडून पुरस्कार जाहीर

Posted by - October 21, 2022 0
पुणे : वायू प्रदुषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिकाधिक ई-बसेसचा समावेश करत पुणे शहराने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यशस्वी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *