पुणे:शुक्रवार पेठेतील जीर्ण झालेल्या वाड्याची पडधड;६ रहिवाशांची सुखरुप सुटका

268 0

पुणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 478 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे.शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुनाट वाडे आहेत.पावसाळ्यामध्ये अशी घरे पडण्याची दाट शक्यता असते.यंदाच्या पावसाळ्यापूर्वी शहरातील एकूण 38 अतिजोखमीचे वाडे पुणे महानगरपालिकेने पाडले आहेत.तर शहरातील एकूण 478 वाड्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.


आज शुक्रवार पेठ,नेहरु चौक येथे तीन मजली असणारया कारंडे वाड्यातील जीना आणि भिंतीचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे.हा वाडा ८० वर्ष जुना असल्याचे समजते. घटनेची वर्दी अग्निशमन दलास मिळताच तात्काळ अग्निशमन दल दाखल झाले. या वाड्यात अडकलेल्या 6 रहिवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली असल्याचे समजते.

Share This News

Related Post

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Posted by - May 26, 2024 0
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात गेल्या रविवारी भीषण अपघात (Pune Porsche Car Accident) घडला होता. एका मद्यधुंद अल्पवयीन चालकानं दुचाकीवरून…

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा : तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्राचे वाटप व नोंदणी अभियान

Posted by - September 28, 2022 0
पुणे : देशभरात सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक…

पुण्यातील कोंढवा परिसरात तरुणावर सपासप वार; काय आहे प्रकरण

Posted by - June 5, 2022 0
पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी…
Pune Bribe News

Pune Bribe News : 10 लाखांची लाच घेणं पडलं महागात; कॉलेजमधील डीनवर मोठी कारवाई

Posted by - September 7, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी 10 लाख रुपयांची लाच (Pune Bribe News) घेताना रंगेहाथ पकडलेल्या डीन डॉ. आशिष…

काय सांगता आज पाणी येणार नाही ? पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवलीच नाही…!

Posted by - October 6, 2022 0
पुणे : गुरुवारी पाणी येणार नाही याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची योग्य ती खबरदारी पुणे मनपाने घेतली नसल्यामुळे पुणेकरांना कोणतीच पूर्वतयारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *