विधान परिषद निवडणूक: आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी बजावला मतदानाचा हक्क

209 0

मुंबई:- विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच पक्षांसाठी ही विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

निवडणुकीसाठी आजारी असतानाही भाजपाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसब्याच्या आमदार मुक्ता मतदान करण्यासाठी मुंबईत पोहचत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी देखील जगताप आणि टिळक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.आणि या निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

 

Share This News

Related Post

#BREAKING NEWS : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! सुभाष देसाईंचे सुपुत्र हातात घेणार धनुष्यबाण

Posted by - March 13, 2023 0
मुंबई : आताची मोठी बातमी समोर येते आहे. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार असल्याचं सूत्रांमार्फत समजते. माजी उद्योग मंत्री…

खगोल प्रेमींसाठी मोठी पर्वणी; भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणास सुरुवात 

Posted by - October 25, 2022 0
भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे भारतात चार वाजून 17 मिनिटांनी सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली 2022 या वर्षातील…

गुलाम नबी यांची ‘सेकंड इनिंग’; नव्या राजकीय पक्षाची केली घोषणा

Posted by - September 4, 2022 0
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली…
NCP

NCP : …तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

Posted by - February 19, 2024 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, यानंतर शरद पवार गटाला…
Sonia And Rahul Gandhi

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

Posted by - December 3, 2023 0
मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा पराभव पत्करावा लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *