अभिनेत्री ईशा अग्रवालची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; झोलझाल चित्रपटाची घोषणा

292 0

मराठी सिनेसृष्टीत आता तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री ईशा अग्रवाल झळकणार आहे. आगामी मराठी चित्रपट ‘झोलझाल’ मध्ये अभिनेत्री ईशा अग्रवाल पाहायला मिळणार आहे.

या मराठी चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, उदय नेने, उदय टिकेकर असे अनेक कलाकार आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. झोलझाल हा चित्रपट 1जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुमार मानस दास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना अग्रवाल यांनी निर्मिती केली आहे. ईशा अग्रवाल जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. मिस इंडिया एक्झीक्युइस्ट 2015 मध्ये सुद्धा विजेती ठरली होती. ईशा अग्रवालने ‘मिस ब्यूटी टॉप आफ द वर्ल्ड’ हा किताब पटकावला आहे.
हिंदी चित्रपट आणि तमिळमध्ये झळकल्यानंतर मराठी सिनेमात दिसणार आहे.

Share This News

Related Post

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेतून महेश मांजरेकरांचे बॅक आऊट ; आता हा अभिनेता करणार दिग्दर्शन …

Posted by - September 20, 2022 0
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात सुरू होते आहे. परंतु चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश…

पारंपरिक सरबते उन्हाळ्यात देत आहेत थंडावा

Posted by - March 14, 2022 0
भारतातील अनेक राज्यांमध्ये मार्च महिन्याच्या आसपास उन्हाच्या झळा बसू लागतात. या दिवसात बाहेर पडणे नकोसे होते तर घरातही उकाड्याने हैराण…

लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाखाचा निधी

Posted by - September 15, 2022 0
पुणे : लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून…
Ravindra Mahajani

सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन

Posted by - July 15, 2023 0
पुणे: प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra mahajani) यांचं निधन झालं असून ते 77 वर्षांचे होते.शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील फ्लॅटमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *