आयफा अवॉर्ड्समधील बच्चन परिवाराच्या या विडिओला मिळत आहे भरभरून पसंती; पाहा व्हिडिओ

299 0

बॉलिवूड दुनियेतील आयफा अवॉर्ड्समधील गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना असते. दुबई मध्ये नुकत्याच झालेल्या या सोहळ्याची चर्चा सध्या रंगली आहे. अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्यास उपस्थित होते.

या सोहळ्यातील खास गोष्ट म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चनने ‘मचा मचा’ या गाण्यावर डान्स केला आहे. स्टेज खाली येऊन त्याने त्याच्या पत्नी ऐश्वर्याराय बच्चनसमोर डान्स केला आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि चाहते सुद्धा या व्हिडिओला भरपूर पसंती दर्शवत आहे. अभिषेक बच्चनला पाहून ऐश्वर्याने सुद्धा ताल धरला आहे. या जोडीचा धामाल डान्स पाहून प्रेक्षक देखील त्याचा आनंद भरभरून घेत आहेत. बच्चन परिवाराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या देखील या सोहळ्यात दिसत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/CeZc1kTDEnY/?igshid=YmMyMTA2M2Y=

Share This News

Related Post

Ravindra Berde

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Posted by - December 13, 2023 0
मुंबई : मराठी मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे (Ravindra Berde)…
Ankita Lokhande

Ankita Lokhande : बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन

Posted by - August 13, 2023 0
मुंबई : पवित्र रिश्ता फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकिता लोखंडे (Ankita…
Prabhas Fan

आदिपुरूष चित्रपटाबाबत निगेटिव्ह प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीला प्रभासच्या फॅननं थिएटरबाहेर धू धू धुतला

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : अभिनेता प्रभास आणि कृती सेननची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरूष हा सिनेमा आज रिलीज झाला. संपूर्ण देशातील प्रेक्षक या…

Viral Tweet : ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान ? चित्रपट Boycott करण्याची ‘या’ क्रिकेटपटूची मागणी

Posted by - August 11, 2022 0
लाल सिंह चड्ढा : आमिर खानचा लाल सिंग चड्डा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता . हा चित्रपट बॉयकॉट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *