उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

284 0

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समुह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा” तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Share This News

Related Post

Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Posted by - May 9, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका (Weather Update) बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि…

#CRIME : लॉकरमध्ये दागिने ठेवत असाल तर ही बातमी वाचा; धक्का दिले आणि लॉकर उघडले, बँक ऑफ बडोदा मधून दीड कोटीचे दागिने गायब

Posted by - March 25, 2023 0
लखनऊ : लखनऊ मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात दागिने सुरक्षित रहात नाहीत म्हणून नागरिक बऱ्याच वेळा बँकेच्या…
sharad pawar

SHARAD PAWAR : “तो उल्लेख माझ्याबद्दल नव्हता गडकरींबद्दल होता; वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये…!”

Posted by - November 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना राज्यपाल या पदावरून हटवण्याची मागणी जोर धरते…
Mumbai Police News

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 25, 2023 0
मुंबई : पोलीस दलातून (Mumbai Police News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा…
Pankaja Munde

Pankaja Munde : तिकीट मिळताच पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेना दिला ‘हा’ सूचक इशारा

Posted by - March 14, 2024 0
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. खासदार प्रीतम मुंडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *